मुख्यालय [HQ Goa Naval Area] गोवा नेव्हल एरिया 'सिविलीयन मोटर चालक - २' पदांच्या २४ जागा

Date : 27 June, 2018 | MahaNMK.com

मुख्यालय [Headquarters Goa Naval Area] गोवा नेव्हल एरिया 'सिविलीयन मोटर चालक - २' पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सिविलीयन मोटर चालक ग्रेड - २ (Civilian Motor Driver Grade-II)

शैक्षणिक पात्रता : ०१) Matriculation Pass or equivalent from a recognized Board or Institution and knowledge of first-line maintenance. ०२)Must Possess a driving license for Heavy Motor Vehicle and Motor Cycles. Two-year practical experience in Heavy Motor Vehicle (HMVs) driving.

वयाची अट :  १८ वर्षे ते २५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा

Official Site : www.hqgnanavyciviliansrect.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.