हिंदुस्तान कॉपर लिमिटेड [Hindustan Copper Limited] मध्ये विविध पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २० जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी - अप्रेंटिस (Apprenticeship) : ०४ जागा
फिटर (Fitter) : ४५ जागा
इलेक्ट्रिशिअन (Electrician) : ३५ जागा
वेल्डर (Welder (G & E)) : ०४ जागा
मशिनिस्ट (Machinist) : ०४ जागा
टर्नर (Turner) : ०४ जागा
कारपेंटर/प्लंबर (Carpenter/ Plumber) : ०४ जागा
ड्राफ्ट्समन - सिव्हिल/मेकॅनिकल) (Draughtsman - Civil/ Mech.) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ६०% गुणांसह ITI (SC/ST/OBC/PWD - ५०% गुण)
वयाची अट : २० जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Stipend) : ७०००/- रुपये
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : झारखंड
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Dy. Manager (HR)-R&E Indian Copper Complex Hindustan Copper Limited PO-Moubhandar-832 103, Dist-East Singhbhum, Jharkhand.
Official Site : www.hindustancopper.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.