हिंदुस्तान कॉपर लिमिटेड [Hindustan Copper Limited] मध्ये विविध पदांच्या १७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
एक्झिक्युटिव डायरेक्टर : ०१ जागा
वयाची अट : ५७ वर्षे
जनरल मॅनेजर : ०३ जागा
वयाची अट : ५६ वर्षे
डेप्युटी जनरल मॅनेजर : ०८ जागा
वयाची अट : ५५ वर्षे
असिस्टंट जनरल मॅनेजर : १० जागा
वयाची अट : ५२ वर्षे
चीफ मॅनेजर : १४ जागा
वयाची अट : ५० वर्षे
सिनियर मॅनेजर : १४ जागा
वयाची अट : ४७ वर्षे
मॅनेजर : १३ जागा
वयाची अट : ४२ वर्षे
डेप्युटी जनरल मॅनेजर : ५० जागा
वयाची अट : ४० वर्षे
असिस्टंट जनरल मॅनेजर : ६४ जागा
वयाची अट : ३५ वर्षे
शैक्षणिक पात्रता : पदवीधर /पदव्युत्तर पदवी/ B.E/ M. Tech (Geomatics)/Diploma/ MCA/BCA/B.Com./BBA/LLB/CA / ICWA/ MA (हिंदी).
सूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १०००/- रुपये [SC/ST - ५००/- रुपये, अपंग - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.hcl.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.