icon

होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन [HBCSE] मुंबई येथे सल्लागार पदांच्या जागा

Updated On : 6 December, 2019 | MahaNMK.com



होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन [Homi Bhabha Centre for Science Education, Mumbai] मुंबई येथे सल्लागार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार (Consultant)

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान किंवा गणित विषयात पदवी/ पी.जी. पदवी ०२) रसायनशास्त्र/ भौतिकशास्त्र/ जीवशास्त्र/ गणित विषयात शिक्षक/ प्राध्यापक म्हणून कामाचा कमीतकमी ०७ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी ६५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Email ID : [email protected]

Official Site : www.hbcse.tifr.res.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी [GATE 2021]
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०