सिंधुदुर्ग भूजल सर्वेक्षण व विकास [Groundwater Surveys and Development Agency] यंत्रणेत विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
रसायनी : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc (रसायनशास्त्र) ०२) MSCIT
अणुजैविक तज्ञ : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc (सुक्ष्मजीवशास्त्र) ०२) MSCIT
प्रयोगशाळा सहाय्यक : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (पदवीधर साठी प्राधान्य.)
प्रयोगशाळा मदतनीस : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०३ वर्षे सूट]
शुल्क : २००/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारत, B विंग , दालन क्र. 311, सिंधुदुर्ग 416812.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DSSSB Bharti 2026] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1260 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1260
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[Mahagenco] महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[IOCL Apprentice Bharti] इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 500
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.