![]()
गुजरात पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड [Gujarat Power Corporation Limited, Gandhinagar] गांधीनगर येथे विविध पदांच्या ५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
खाण व्यवस्थापक (Mines Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मायनिंग अभियांत्रिकीमध्ये पदवी/ डिप्लोमा ०२) प्रथम श्रेणीसह कोळसा खाणी व्यवस्थापक सक्षमता प्रमाणपत्र ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ५५ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मायनिंग अभियांत्रिकीमध्ये पदवी/ डिप्लोमा ०२) प्रथम श्रेणीसह कोळसा खाणी व्यवस्थापक सक्षमता प्रमाणपत्र ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ५५ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मायनिंग अभियांत्रिकीमध्ये पदवी/ डिप्लोमा ०२) द्वितीय श्रेणीसह कोळसा खाणी व्यवस्थापक सक्षमता प्रमाणपत्र ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
खाण सर्वेक्षणकर्ता (Mines Surveyor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोळसा खाण सर्व्हेअर स्पर्धा प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
ओव्हरमन (Overman) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ओव्हरमॅन सक्षमता प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
मायनिंग सिरदार (Mining Sirdar) : १४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ओव्हरमॅन किंवा मायनिंग सिरदार कॉम्पिटेंसी प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
कोलियरी अभियंता-यांत्रिकी (Colliery Engineer-Mechanical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
कोलियरी अभियंता-सिव्हिल (Colliery Engineer-Civil) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदवी प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वरील पदांकरिता वयाची अट : ५० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
इलेक्ट्रिकल फोरमॅन/ सुपरवायझर (Electrical Foreman/ Supervisor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित राज्यातील अधिकृत परवाना मंडळाकडून विद्युत पर्यवेक्षक (खान) प्रमाणपत्र सह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा
वयाची अट : ४५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
मेकेनिकल फोरमॅन/ सुपरवायझर (Mechanical Foreman/ Supervisor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
इलेक्ट्रीशियन (Electrician) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित राज्याचे अधिकृत परवाना मंडळाकडून इलेक्ट्रिकल मध्ये आय.टी.आय. प्रमाणपत्र किंवा वायरमन सह वायरमन प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/OBS/EBC : २००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : गांधीनगर (गुजरात)
Official Site : gpcl.gujarat.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Nashik Fireman Bharti 2025] नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात 186 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 186
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
[Nashik Mahanagarpalika] नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 114
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
[IIMC Bharti 2026] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन भरती 2026
एकूण जागा : 51
अंतिम दिनांक : १२ जानेवारी २०२६
[Mahapareshan Ratnagiri] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी रत्नागिरी भरती 2026
एकूण जागा : 23
अंतिम दिनांक : ०४ जानेवारी २०२६
[LIC HFL Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.