गोवा युनिव्हर्सिटी [Goa University] मध्ये विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत मुलाखत दिनांक २०, २१ व २२ नोव्हेंबर २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यालय सहाय्यक (Office Assistant) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उतीर्ण मान्यताप्राप्त मंडळातून किंवा तत्सम ०२) ३० डब्लू.पी.एम. टंकलेखन इंग्रजी / ३५ प. इंग्रजीमध्ये संगणक टायपिंग ०३) संगणक ज्ञान. ०४) कोंकणीचे ज्ञान.
कार्यालय सहकारी (Office Attendant) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.सी.ई. किंवा समकक्ष पात्रता ०२) कोकणीचा ज्ञान.
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एच.एस.सी. मान्यताप्राप्त संस्थेद्वारा पास किंवा समकक्ष. ०२) टायपिंग आणि संगणक कौशल्ये
सुरक्षा पर्यवेक्षक (Security Supervisor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.सी.ई. किंवा समकक्ष पात्रता. ०२) वैध दोन / चार चाकी वाहनचालक परवाना ०३) नामांकित संस्थेत तीन वर्षांचा अनुभव ०४) कोकणी ब च्या ज्ञान
वयाची अट : ४५ वर्षे [SC/ST/OBC/PWD - राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे]
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.