गोवा नेव्हल एरिया [Goa Naval Area] हेडक्वार्टर येथे विविध पदांच्या ७६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट २०१८ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
टेलिफोन ऑपरेटर (Telephone Operator) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
फायरमन (Fireman) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
कूक (Cook) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
मॅकेनिक स्किल्ड (नेव्हल एव्हिएशन) (Mechanic Skilled - AE, AR, AL) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI किंवा समतुल्य
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ - माळी (Multi Tasking Staff) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ - वार्ड सहायिका (Multi Tasking Staff) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
लस्कर (Lascar) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff - Ministerial) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
वयाची अट : २७ वर्षे
ICE फिटर क्रेन (ICE Fitter Crane) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
ट्रेड्समन स्किल्ड - रिगर, पेंटर,इलेक्ट्रिकल,टेलर /अपोलोस्टर (Tradesman Skilled) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
बूट मेकर / उपकरणे रिपेयरर & बुकमेकर (Boot Maker/Equipment Repairer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
ट्रेड्समन मेट (Tradesman Mate) : ३१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
सूचना वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१८ रोजी, [SC/ST - ०३ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : गोवा
Official Site : www.hqgnanavyciviliansrect.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.