[GEC Goa] गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय भरती 2023

Date : 13 July, 2023 | MahaNMK.com

icon

GEC Goa Recruitment Bharti 2023

GEC Goa Bharti 2023: GEC's full form is Goa Engineering College (GEC), Goa Engineering College Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.gec.ac.in. This page includes information about Goa Engineering College Bharti 2023 (GEC Goa Bharti), Goa Engineering College Recruitment 2023, and Goa Engineering College 2023, GEC Goa Recruitment for more details  Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 13/07/23

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय [Goa Engineering College] मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 36 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 19, 20 आणि 21 जुलै 2023 (पदांनुसार) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 36 जागा

Goa Engineering College Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor (सायन्स अँड ह्युमॅनिटीज) 01) सायन्ससाठी एम.एस्सी स्तरावर किंवा ह्युमॅनिटीजसाठी एम.ए स्तरावर प्रथम श्रेणी किंवा समतुल्य सीजीपीए किंवा मास्टर्स स्तरावर 55% गुणप्राप्ती किंवा एखाद्या भारतीय विद्यापीठाकडून समतुल्य सीजीपीए आणि उमेदवाराने यूजीसीकडून आयोजित करण्यात आलेली एनईटी किंवा यूजीसीकडून मान्यताप्राप्त समान चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संबंधित शाखेतून बीई / बीटेक आणि एमई/ एमटेक प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असावे किंवा कोणतीही एक समतुल्य पदवी प्राप्त केलेली असावी. (इंजिनियरिंग) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संबंधित शाखेतून बीई / बीटेक आणि एमई/ एमटेक प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असावे किंवा कोणतीही एक समतुल्य पदवी प्राप्त केलेली असावी. 36

Eligibility Criteria For Goa Engineering College

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय 'भाऊसाहेब बांदोडकर तंत्र शिक्षण संकुल' फर्मागुडी, फोंडा गोवा - 403401.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gec.ac.in

How to Apply For Goa Engineering College Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 19, 20 आणि 21 जुलै 2023 (पदांनुसार) रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.gec.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.