ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [GMCJJH] सर जे.जे.समूह रुग्णालये मध्ये विविध पदांच्या ३६ जागा

Date : 20 March, 2018 | MahaNMK.com

ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals] सर जे.जे.समूह रुग्णालये मध्ये विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मार्च २०१८ असून मुलाखत दिनांक २७ मार्च २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डाटा एन्ट्री ऑपरेटर : ३० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT  ०३) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.  ०४) ०१ ते ०३ वर्षे अनुभव 

परफ्युजिनिस्ट : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.P.M.T (परफ्युजन) ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव 

ऑडीओलॉजीस्ट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MA (ऑडीओलॉजी) , B.A.S.L.P , M.A.S.L.P  ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

सायकोलॉजीस्ट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी (MA)  ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

शिपाई : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ०७ वी उत्तीर्ण  ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

लेखापाल : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : शासन नियमाप्रमाणे 

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी ३८ वर्षांपर्यंत.

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते १२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा जोतिबा फुले जन योजना लेखा कक्ष सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई - ४००००८.

मुलाखतीचे ठिकाण : अधिष्टातांचे दालन, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई - ४००००८.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.