GMC Osmanabad Bharti 2023: GMC's full form is Government Medical College and Hospital Osmanabad, GMC Osmanabad Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.gmcosmanabad.org. This page includes information about the GMC Osmanabad Bharti 2023, GMC Osmanabad Recruitment 2023, and GMC Osmanabad 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय [Government Medical College and Hospital Osmanabad] उस्मानाबाद येथे निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखतीच्या अगोदर 2 दिवस फॉर्म भरून कार्यालयात सादर करावा. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 04 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
निवासी वैद्यकीय अधिकारी / Resident Medical Officer | भारतीय आयुर्विज्ञान परिषेदेच्या मानकानुसार मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कायम नोंदणी आवश्यक. | 04 |
वयाची अट : 38 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग - 05 वर्षे सूट]
शुल्क : 500/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : 75,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उस्मानाबाद.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.gmcosmanabad.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[SBI SCO] स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 1209
अंतिम दिनांक : ०४ सप्टेंबर २०२४
[DRDO PXE] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2024
एकूण जागा : 55
अंतिम दिनांक : ०७ ऑक्टोबर २०२४
[Ahmednagar DCC Bank] अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
एकूण जागा : 700
अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२४
[JCI] ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२४
(AWES OST) आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा OST-नोव्हेंबर 2024
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.