गडचिरोली सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम [RNTCP] मध्ये ०३ जागा

Date : 1 August, 2017 | MahaNMK.com

गडचिरोली सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम [Revised National Tuberculosis Control Programme Gadchiroli] मध्ये ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ ऑगस्ट २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा कार्यक्रम समन्वयक (District Program Coordinato) : ०१ जागा

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) : ०१ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी / पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ६२ वर्षे

वेतनमान : १००००/- रुपये - २२०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : District TB Officer, District Tuberculosis Center, Gadchiroli's first patient, General hospital, Gadchiroli - 442605.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.