सामान्य प्रशासन विभाग [GAD] मुंबई येथे विविध पदांच्या ११ जागा

Updated On : 27 August, 2020 | MahaNMK.com

icon

GAD Mumbai Recruitments 2020: Chief Electoral Officer, General Administration Department Mumbai has new 11 vacancies for the post of Registrar / Assistant Professor, Assistant Professor, Hostel, and Premises Manager, Office Superintendent / Stenographer, Librarian. Last Date To Apply Is 11th September 2020 and the official website is www.maharashtra.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

सामान्य प्रशासन विभाग [Chief Electoral Officer, General Administration Department Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम ११ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
निबंधक/ सहाय्यक प्राध्यापक/ Registrar / Assistant Professor सदर पद हे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी संवर्ग, प्रशासकीय कामकाज व प्रशिक्षण विषयक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. ०१
सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor  ०१) लोक प्रशासन व कायदे अंमलबजावणी किंवा महसूल विषयाशी संबंधीत. ०२) याम कृषी विभागाशी संबंधीत. ०३) समाज कल्याण अदिवासी विभागाशी संबधित. ०४)नागरी विकास संबधित ०५) वित्त विषयक बाबी संबंधीत.  ०७
वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक/ Hostel and Premises Manager वसतीगृह व प्रशासकीय तसेच इतर कार्यालयीन इमारतीचे व भोजन कक्षाचे कामकाज इ. सदर पद एकाच संवर्गातील किंवा प्रतिनियुक्तीने भरण्यात येईल. ०१
कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनोग्राफर/ Office Superintendent / Stenographer रकाना क्रमांक ४ मधील वेतनश्रेणीतून प्रतिनियुक्तीने भरण्यात येतील. ०१
ग्रंथपाल/ Librarian रकाना क्रमांक ४ मधील वेतनश्रेणीतून प्रतिनियुक्तीने भरण्यात येतील. ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३९,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी (उत्तर) पैठण, जि. औरंगाबाद.

Official Site : www.maharashtra.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[GTDC] गोवा पर्यटन विकास महामंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२१
NMK
[Uchya Tantra Shikshan Vibhag] उच्य व तंत्रशिक्षण विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२१
NMK
[Patbandhare Vibhag] पाटबंधारे मंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[BCCL] भारत कोकिंग कोल लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ नोव्हेंबर २०२१
NMK
[HLL Lifecare Limited] एचएलएल लाइफकेअर लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[DRDO-DESIDOC] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०२१