भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट [Film & Television Institute of India Pune] ऑफ पुणे येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची व मुलाखत दिनांक १० मार्च २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
असोसिएट प्रोफेसर डायरेक्शन : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree or Diploma or equivalent in concerned subject from a recognized University or Institution; At least 4 years’ professional experience
आयटी मॅनेजर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Bachelor degree from an accredited college or university in Computer Science/ Engineering with MCA or MCM with 8-10 years of professional experience of managing IT infrastructure of an organization.
सहाय्यक प्रोफेसर सिनेमेटोग्राफी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree or Diploma or equivalent in concerned subject from a recognized University or Institution; At least 2 years’ professional experience
सहाय्यक प्राध्यापक संपादन : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree or Diploma or equivalent in concerned subject from a recognized University or Institution; At least 2 years’ professional experience
प्रात्यक्षिक छायांकन : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : HSC or equivalent of a recognized University or Board. (ii) At least 2 years’ experience
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
पोस्ट-उत्पादन पर्यवेक्षक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Post-Graduate Diploma Holder from FTII/SRFTI in Film Direction or Film Editing with 1&1/2 years experience in the professional field.
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत
मानद वैद्यकीय अधिकारी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS. The candidate needs to have a minimum five years experience of practice.
जिम प्रशिक्षक आणि देखभालक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree of a recognized university
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
सल्लागार (प्रशासन) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : The Consultant (Administration) should have adequate knowledge of rules and regulations of the Government of India on the subject of Administration and all Establishments related matters. 5 years working experience.
वयाची अट उर्वरित पदांसाठी : ६५ वर्षापर्यंत
शुल्क : ५००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ७५,८४०/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
मुलाखत जाहिरात (Interview Notification) : येथे क्लिक करा
अर्ज पाठीवण्याचा पत्ता : संचालक, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे -४११००४.
मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स हॉल, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे -४११००४.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.