[Finance Department] वित्त विभाग भरती 2023

Date : 27 May, 2023 | MahaNMK.com

icon

Finance Department Maharashtra Recruitment 2023

Finance Department Maharashtra has the following new vacancies and the official website is www.finance.maharashtra.gov.in. This page includes information about the Finance Department Maharashtra Bharti 2023, Finance Department Maharashtra Recruitment 2023, and Finance Department Maharashtra 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 27/05/23

वित्त विभाग महाराष्ट्र [Finance Department Maharashtra Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 03 जागा

Finance Department Maharashtra Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 अवर सचिव / Under Secretary 01
2 सहायक लेख अधिकारी / Assistant Accounts Officer 02

Eligibility Criteria For Finance Department Maharashtra

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 01) मंत्रालयीन विभागातून पीएफएमएस /एसएनए व अर्थसंकल्पीय कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव असलेला व अवर सचिव पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी असावा. वित्त विभागात हे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यास प्राधान्य राहील 02) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे. 03) उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा.
2 01) लेखधिकारी पदासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतून किमान ३ वर्षांचा  अनुभव असलेला सेवानिवृत्त लेखाधिकारी असावा 02) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे 03) उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा.

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.finance.maharashtra.gov.in

How to Apply For Finance Department Maharashtra Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 02 जून 2023 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.finance.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments

 

जाहिरात दिनांक: ३१/०५/२२

वित्त विभाग महाराष्ट्र [Finance Department Maharashtra Mumbai] मुंबई येथे अर्थसंकल्पीय कामकाज सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Finance Department Maharashtra Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता जागा
अर्थसंकल्पीय कामकाज सल्लागार / Budget Working Advisor ०१) मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या सह सचिव/उप सचिव (गट अ) पदावरुन सेवानिवृत्त झालेला अधिकारी असावा. ०२) उमेदवारास सह सचिव/उपसचिव पदावरील किमान ७ वर्षाचा अनुभव असावा. ०३) उमेदवारास किमान ४ वर्षाचा अर्थसंकल्पीय कामकाज हाताळण्याचा अनुभव असावा. ०४) उमेदवारास BEAMS प्रणाली हाताळण्याचा अनुभव असावा. ०५) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे ०६) उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा. ०७) आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सदर पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. ०१

Eligibility Criteria For Finance Department Maharashtra

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.finance.maharashtra.gov.in

How to Apply For Finance Department Maharashtra Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक ०९ जून २०२२ आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.finance.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.