फर्टिलायझर्स अँड केमिकल्स ट्रावणकोर लिमिटेड येथे क्षेत्र सहाय्य्क पदांच्या ६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक २६ आणि २७ मार्च आणि ९,११,१७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९:०० वाजता आहे.सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
क्षेत्र सहाय्यक: ६५ जागा
तेलंगाना:१० जागा
मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख: २६ मार्च २०१९ सकाळी ९:०० वाजता - FACT Area Office, 11-5-338, Ist Floor, Red Hills,
Bazarghat Road, Hyderabad - 500004
आंध्र प्रदेश:१० जागा
मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख: २७ मार्च २०१९ सकाळी ९:०० वाजता - FACT Area Office, 11-5-338, Ist Floor, Red Hills,
Bazarghat Road, Hyderabad - 500004
तमिळनाडु:१५ जागा
मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख: ९ एप्रिल २०१९ सकाळी ९:०० वाजता - FACT Area Office, 374. No. G6, Aravind Narayan Enclave, No. 15, Masilamani Street, T Nagar, Chennai - 600017
कर्नाटक:१५ जागा
मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख: ११ एप्रिल २०१९ सकाळी ९:०० वाजता - FACT Area Office, No. 150/18th Cross, CHBCS Layout, Vijayanagar, Bengaluru - 560040
केरळ:१५ जागा
मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख: १७ एप्रिल २०१९ सकाळी ९:०० वाजता - FACT Area Office, Old Public Relations Building, FACT Marketing Division, Udyogamandal - 683501
शैक्षणिक पात्रता : १)उमेदवार राज्याच्या स्थानिक भाषेत संवाद साधण्यास सक्षम असणे आवश्यक आहे २) उमेदवार कडे स्वतःच्या मालकीचे दुचाकी वाहन असावे आणि वैध वाहनचालक परवाना असावा ३) उमेदवार कामाचा भाग म्हणून विविध ठिकाणी प्रवास करण्यास तयार असावा ४) निवडलेले उमेदवार राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यात / जिल्ह्यात काम करण्यास तयार असावे
वयाची अट : १ मार्च रोजी ३५ वर्ष
शुल्क : नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : हैद्राबाद, चेन्नई, बंगलोर, उद्योगमंडल (तेलंगाना,आंध्र प्रदेश,तमिळनाडु,कर्नाटक,केरळ)
Official Site : www.fact.co.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[AIIMS] ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १४ फेब्रुवारी २०२६
[BARC DAE Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[Nanded Rojgar Melava 2026] नांदेड रोजगार मेळावा 2026
एकूण जागा : 331
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[IIFCL] इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : जाहिरात पहा
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026 [Updated]
एकूण जागा : 22000
अंतिम दिनांक : ०२ मार्च २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.