पर्यावरण माहिती प्रणाली [Environment Information System] मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज (ई-मेल) करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प अधिकारी (Programme Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पर्यावरण शास्त्र विषयातील पदव्युत्तर अथवा विज्ञान खेतील पदव्युत्तर
०२) संगणक ज्ञान, इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्त्व आवश्यक संबंधित क्षेत्रातील कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव
माहिती अधिकारी (Information Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतील पदवीधर वा तत्सम ०२) संगणक ज्ञान, इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्त्व आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कमीत कमी १ वर्षाचा अनुभव पदवीधर
आय.टी. अधिकारी (IT Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) पदवीधर ०२) संगणक तंत्रज्ञान, संकेतस्थळ निर्मिती, डिसाईनिंग, इंटरनेट, प्रकाशन इ बाबत ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कमीत कमी १ वर्षांचा अनुभव पदवीधर ।
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) संगणक ज्ञान, MSCITआवश्यक ०३) मराठी टंकलेखन- ३० श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ३८,५८६/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.mczma.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.