कर्मचारी राज्य बीमा निगम [ESIC] मध्ये विमा वैद्यकीय व्यावसायिक पदांच्या जागा

Updated On : 23 December, 2020 | MahaNMK.com

icon

Employees State Insurance Society Recruitments 2020: Employees State Insurance Society has new vacancies for the post of Insurance Medical Professional. The Last Date To Apply Is 12th January 2021 and the official website is www.esic.nic.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

कर्मचारी राज्य बीमा निगम [ESIC] मध्ये विमा वैद्यकीय व्यावसायिक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विमा वैद्यकीय व्यावसायिक (Insurance Medical Professional)

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे, सातारा, सोलापूर सांगली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/६९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे - ४११०३७.

E-Mail ID : [email protected] OR [email protected]

Official Site : www.esic.nic.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DGDE] संरक्षण संपदा संघटन भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२२
NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१