एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती 2023

Date : 23 September, 2023 | MahaNMK.com

icon

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Bharti 2023

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Bharti 2023: Ekatmik Adivasi Vikas Prakalp has the following new vacancies and the official website is www.tribal.maharashtra.gov.in. This page includes information about the Ekatmik Adivasi Vikas Prakalp Bharti 2023, Ekatmik Adivasi Vikas Prakalp Recruitment 2023, Ekatmik Adivasi Vikas Prakalp 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 23/09/23

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli] गडचिरोली येथे विविध पदांच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 40 जागा

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli Bharti Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 उच्च माध्यमिक शिक्षक / Higher Secondary Teacher 13
2 माध्यमिक शिक्षक / Secondary Teacher 07
3 पदवीधर प्राथमिक शिक्षक / Graduate Primary Teacher 02
4 प्राथमिक शिक्षक / Primary Teacher 18

Eligibility Criteria For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 एम.एस्सी., बी.एड. / बी.ए.बी.एड.
2 बी.ए.बी.एड. / बी.एस्सी., बी.एड.
3 बी.ए.बी.एड
4 एच.एस्सी., डी.एड.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित शासन नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प कार्यालय अहेरी. 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gadchiroli.gov.in

How to Apply For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.gadchiroli.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 25/07/23

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli] गडचिरोली येथे शिक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 01 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शिक्षक / Teacher एम.एस्सी., बी.एड./ बी.ए.बी.एड. / बी.एस्सी., बी.एड./ एच.एस्सी., डी.एड. -

Eligibility Criteria For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : प्रकल्प कार्यालय, गडचिरोली.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gadchiroli.gov.in

How to Apply For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.gadchiroli.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ३०/११/२२

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli] गडचिरोली  येथे शिक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शिक्षक / Teacher एम.एस्सी., बी.एड./ बी.ए.बी.एड. / बी.एस्सी., बी.एड. -

Eligibility Criteria For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : प्रकल्प कार्यालय, गडचिरोली.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gadchiroli.gov.in

How to Apply For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.gadchiroli.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ११/०४/२२

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp Nanded] नांदेड येथे शिक्षक पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Nanded Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
शिक्षक - गणित/ बुद्धिमत्ता चाचणी/ Teacher - Math / Intelligence Test ०१
शिक्षक - मराठी/ Teacher - Marathi ०१
शिक्षक - सामान्य ज्ञान/ Teacher - General knowledge ०१
केंद्रप्रमुख/ Head of Center ०१
सहायक केंद्रप्रमुख/ Assistant Head of Center ०१
शिपाई/ Peon ०१

Eligibility Criteria For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Nanded

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
एम.एस्सी गणित
एम.ए मराठी
पदव्युत्तर पदवी
माजी सैनिक
माजी सैनिक
किमान ८ वी पास

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट जि. नांदेड.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tribal.maharashtra.gov.in

How to Apply For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Nanded Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.tribal.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०२/०४/२२

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia] गोंदिया येथे शिक्षक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शिक्षक/ Teacher एम.एस्सी. बी.एड. (भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) ०४

Eligibility Criteria For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, गोंदिया- ४४१९०१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gondia.gov.in

How to Apply For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ एप्रिल २०२२ सायंकाळी ०५:०० नंतर येणार अर्ज त्याचबरोबर अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.gondia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०४/०१/२२

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp Palghar] पालघर येथे क्रीडा शिक्षक / क्रीडा मार्गदर्शक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Palghar Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
क्रीडा शिक्षक / क्रीडा मार्गदर्शक/ Sports Teacher/Sports Guide कोणत्याही शाखेचा पदवीधर -

Eligibility Criteria For Ekatmik Adivasi Vikas Prakalp Palghar

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, डहाणू जि. पालघर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tribal.maharashtra.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.