इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये एक्झिक्युटिव पदांच्या १०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
एक्झिक्युटिव-ग्रेड-III (Executive Grade-III) : २३ जागा
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
एक्झिक्युटिव-ग्रेड-IV (Executive Grade-IV) : ५० जागा
वयाची अट : ४८ वर्षांपर्यंत
एक्झिक्युटिव-ग्रेड-V (Executive Grade-V) : २५ जागा
वयाची अट : ५० वर्षांपर्यंत
एक्झिक्युटिव-ग्रेड-VI (Executive Grade-VI) : ०४ जागा
वयाची अट : ५२ वर्षांपर्यंत
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह संबंधित विषयामध्ये बी.ई./बी.टेक./बी.एस्सी. (अभियांत्रिकी) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १२/ १६/ १९/ २१ वर्षे अनुभव.
सुचना वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,००,८००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाइन अर्ज करण्याकरिता (Online Application) : येथे क्लिक करा
Official Site : www.engineersindia.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.