![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
ईस्ट कोस्ट रेल्वे [East Coast Railway] मध्ये विविध पदांच्या ६६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | वयाची अट (०१ मे २०२० रोजी) | जागा |
| नर्सिंग सुपरिटेंडेंट (Nursing Superintendent) | २० वर्षे ते ३८ वर्षे | २५५ |
| फार्मासिस्ट (Pharmacist) | २० वर्षे ते ३५ वर्षे . | ५१ |
| ड्रेसर/OTA/हॉस्पिटल अटेंडंट (Dresser / OTA / Hospital Attendant) | १८ वर्षे ते ३३ वर्षे . | २५५ |
| डॉक्टर - GDMO (Doctor GDMO) | ५३ वर्षापर्यंत | १०२ |
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण / जीएनएम किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) / एमबीबीएस / डी. फार्म / बी. फार्म.
सूचना - वयाची अट : ०१ मे २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : पूर्व कोस्ट रेल्वे
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
जाहिरात क्रमांक १ (Notification) : पाहा
जाहिरात क्रमांक २ (Notification) : पाहा
E-Mail ID: srdmohkurgmail.com
Official Site : www.eastcoastrail.indianrailways.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.