[DRDO-RCMA] लष्करी वायुयोग्यता प्रादेशिक केंद्र पुणे भरती २०२२

Date : 24 September, 2022 | MahaNMK.com

icon

DRDO RCMA Pune Recruitment 2022

DRDO RCMA's full form is (Defense Research and Development Organization)-Military Airworthiness Regional Center (RCMA), DRDO RCMA Pune Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.drdo.gov.in. This page includes information about the DRDO RCMA Pune Bharti 2022, DRDO RCMA Pune Recruitment 2022, and DRDO RCMA Pune 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २४/०९/२२

डीआरडीओ [DRDO-Regional Centre For Military Airworthiness, Pune] लष्करी वायुसेना प्रादेशिक केंद्र पुणे येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०१ जागा

DRDO RCMA Pune Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research fellow NET/GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये केमिकल इंजिनिअरिंग शाखेमध्ये व्यावसायिक कोर्समध्ये (बी.ई./बी.टेक.) पदवी किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेव्हल दोन्हीमध्ये प्रथम वर्गामध्ये केमिकल इंजिनिअरिंग शाखेमध्ये व्यावसायिक कोर्समध्ये (एम.ई./एम.टेक.) पदव्युत्तर पदवी किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेव्हलमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम वर्गासह एम.एस्सी.मध्ये (रसायनशास्त्र) पदव्युत्तर पदवी. ०१

Eligibility Criteria For DRDO RCMA Pune

वयाची अट : ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST/OBC - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि रिजनल डायरेक्टर, RCMA (AA), पुणे, DRDO, संरक्षण मंत्रालय, (ARDE) कॅम्पस, आर्मामेंट पोस्ट, पाषाण, जिल्हा पुणे - ४११०२१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.drdo.gov.in

How to Apply For DRDO RCMA Pune Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ ऑक्टोबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.drdo.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.