मुद्रण संचालनालय [Directorate Of Printing] भारत सरकार प्रेस मध्ये ट्रेड अपरेंटिस पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेड अपरेंटिस (Trade Apprentice) : २४ जागा
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर (Desk Top Publishing Operator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण (Phiysics and Chemistry) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
प्लेट बनविणे (Plate Making) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण (Phiysics and Chemistry) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
ऑफसेट मशीन माइंडर (Offset Machine Minder) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण (Phiysics and Chemistry) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
पुस्तक बंधनकारक (Book Binding) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०८ वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : ०४ डिसेंबर २०१९ रोजी किमान १४ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Manager, Government of India Press, Ring Road, Mayapuri, New Delhi- 110064.
Official Site : www.dop.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.