DHS's full form is Directorate of Health Services (DHS) Goa, DHS Goa Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.dhsgoa.gov.in. This page includes information about the DHS Goa Bharti 2024, DHS Goa Recruitment 2024, and DHS Goa 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
राज्य आयुष सोसायटी [Directorate of Health Services (DHS) Goa] गोवा येथे विविध पदांच्या 15 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 आणि 26 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 15 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वरिष्ठ सर्जन / Senior Surgeon | 02 |
2 | कनिष्ठ सर्जन / Junior Surgeon | 01 |
3 | शिक्षक / Tutor | 02 |
4 | वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | 10 |
पदांचे नाव | पदांचे नाव |
वरिष्ठ सर्जन | पदव्युत्तर पदवी |
कनिष्ठ सर्जन | पदव्युत्तर पदवी |
शिक्षक | पदव्युत्तर पदवी |
वैद्यकीय अधिकारी | गोवा मेडिकल स्कूलची पदवी (Medico-Cirurgiao) |
शुल्क : शुल्क नाही
वयाची अट : 60 वर्षे.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पणजी- गोवा.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dhsgoa.gov.in
Expired Recruitments
राज्य आयुष सोसायटी [Directorate of Health Services (DHS) Goa] गोवा येथे विविध पदांच्या 45 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 45 जागा
Goa Arogya Vibhag Bharti 2024 is inviting applications for the latest vacancies at DHS Goa. This notification has been released for the post of “Consultant, Medical Officer, Superintendent Nurse, Anesthesia, and Staff Nurse”. The last date to submit the application form is the 23rd of February 2024. So interested candidates submit their application through the given address. There are a total of 45 vacancies for DHS Goa Recruitment 2024.
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सल्लागार / Consultant | 08 |
2 | वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | 10 |
3 | अधीक्षक परिचारिका / Superintendent Nurse | 01 |
4 | अनिस्थेसिया / Anesthesia | 06 |
5 | स्टाफ परिचारिका / Staff Nurse | 20 |
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | इंडियन मेडिकल कौन्सिल ऑक्ट १९५६ च्या पहिल्या किंवा दुसन्य अनुसूचीत किया तिसऱ्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, तिसन्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रताधारकांनी आयएमसी कायदा १९५६ च्या कलम १३ च्या उपकलम (३) मध्ये नमूद केलेल्या अटीचीसुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे. |
2 | इंडियन मेडिकल कौन्सिल ऑक्ट १९५६ च्या पहिल्या किंवा दुसन्य अनुसूचीत किया तिसऱ्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, तिसन्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रताधारकांनी आयएमसी कायदा १९५६ च्या कलम १३ च्या उपकलम (३) मध्ये नमूद केलेल्या अटीचीसुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे. |
3 | बी. एस्सी नर्सिंग सोचत या व्यवसायातील किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा |
4 | मान्यताप्राप्त संस्थेतून बैचलर ऑफ सायनस इन अनेस्थेसिया टेक्नोलॉजी ही पदवी प्राप्त केलेली असावी. |
5 | बी. एस्सी नर्सिंग। जीएनएम नर्सिंग पूर्ण केलेले असावे. गोवा नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी केलेली असावी. |
Eligibility Criteria For Directorate of Health Services Panaji – Goa Recruitment 2024
शुल्क : शुल्क नाही
वयाची अट : 18 ते 45 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये ते 2,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पणजी- गोवा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dhsgoa.gov.in
राज्य आयुष सोसायटी [Directorate of Health Services (DHS) Goa] गोवा येथे विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 02 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | प्रकल्प व्यवस्थापक आणि व्यवसाय विश्लेषक / Project Manager & Business Analyst | 01 |
2 | प्रकल्प व्यवस्थापक (समन्वय) / Project Manager (Coordination) | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) इंजिनीयरिंग / टेक्नोलॉजी मधील पुढीलपैकी एका क्षेत्रातील पदवीधर : आयटी / कॉम्प्युटर इंजिनीयरिंग 02) पीजीएमपी / सीसीएनए/सीसीएनपी / डेटा अॅनालिटिक्स सर्टि | फिकेशन 03) कॉम्प्युटर नेटवर्किंगमधील सर्टिफिकेट / डिप्लोमा अपेक्षितः एमएस ऑफिस सूट मधील प्राविण्य
2 | हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये एमबीए (पूर्णवेळ ) किंवा सोशल वर्कमधील मास्टर्स अपेक्षितः कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमधील डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थेमधून कॉम्प्युटर अॅप्लिकेशन मधील 06 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुष्मान भारत डिजिटल मिशन कार्यालय, आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी गोवा.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dhsgoa.gov.in
राज्य आयुष सोसायटी [Directorate of Health Services (DHS) Goa] गोवा येथे सामाजिक आरोग्य अधिकारी पदांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९ व २० सप्टेंबर २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ४२ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सामाजिक आरोग्य अधिकारी / Social Health Officer | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळालेली आयुर्वेदामधील (बीएएमएस)/ होमिओपॅथीमधील (बीएचएमएस) पदवी ०२) कोंकणी भाषेचे ज्ञान अपेक्षित पात्रताः ०१) सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम व्यवस्थापन करण्याचा आणि सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण देण्याचा अनुभव. ०२) योगा चे ज्ञान. ०३) उत्तम संवाद आणि सादरीकरण कौशल्य. ०४) सदर व्यक्तीस राज्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवास करणे आवश्यक आहे. ०५) संगणकाचे ज्ञान. ०६. मराठी भाषेचे ज्ञान. | ४२ |
वयाची अट : १८ वर्ष ते ४५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये आणि १५,०००/- रुपये कामगिरी आधारित.
नोकरी ठिकाण : गोवा
मुलाखतीचे ठिकाण : खोली क्रमांक, एस- ३० दुसरा मजला, आयुख कक्ष , आरोग्य सेवा संचलनालय, कांपाल, पणजी-गोवा.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dhsgoa.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BMC Bank] बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024
एकूण जागा : 135
अंतिम दिनांक : २५ डिसेंबर २०२४
[AFCAT] भारतीय हवाई दल भरती 2024
एकूण जागा : 336
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२४
[Indian Coast Guard AC Bharti] भारतीय तटरक्षक दल भरती 2024
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२४
[TMB Bharti] तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 170
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२४
(JEE Main) संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.