DHE's full form is Directorate of Higher Education Pune, DHE Pune Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.dhepune.gov.in. This page includes information about the DHE Pune Bharti 2023, DHE Pune Recruitment 2023, DHE Pune 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
उच्च शिक्षण संचालनालय [Directorate of Higher Education, Pune] पुणे येथे प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
प्रकल्प व्यवस्थापक / Project Manager | 01) राष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेची किमान शिक्षण / अर्थशास्त्र / समाजकार्य/सार्वजनिक धोरण यामध्ये पदव्युत्तर पदवी. 02) किमान 05 वर्षे अनुभव, त्यापैकी किमान 03 वर्षांचा शैक्षणिक धोरण, कौशल्य विकास व युवा संगठनासंदर्भातील अनुभव असणे आवश्यक आहे. 03) इंग्रजी व मराठी भाषेचे ज्ञान ( लेखी व संभाषण) असणे आवश्यक. 04) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS Office, सोशल मीडिया डिझाईन टूल्ससह क्षेत्रातील प्रावीण्यासह 05) डेटा विश्लेषण आणि डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये प्रात्यक्षिक कौशल्य असणे आवश्यक. 06) सामुदायिक उद्दिष्टासाठी संघभावनेने काम करण्याची क्षमता असणे आवश्यक. 07) राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शासकीय कामकाजाची माहिती असणे आवश्यक (महाराष्ट्र शासनांतर्गत राज्य किंवा जिल्हा पातळीवर काम केलेल्या व्यक्तीस प्राधान्य राहील.) | - |
शुल्क : शुल्क नाही
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dhepune.gov.in
उच्च शिक्षण संचालनालय [Directorate of Higher Education, Pune] पुणे येथे विधी अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
विधी अधिकारी/ Law Officer | ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल तो सनदधारक असेल ०२) विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील ०३) उमेदवार सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्यांची स्थिती ०४) उमेदवार मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. | - |
वयाची अट : ३० एप्रिल २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.dhepune.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[SSC CHT Bharti 2025] SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 437
अंतिम दिनांक : २६ जून २०२५
[IHMCL Bharti] इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : ०२ जून २०२५
[SBI CBO] स्टेट बँक ऑफ इंडिया CBO भरती 2025
एकूण जागा : 2964
अंतिम दिनांक : २९ मे २०२५
[MAHA TAIT 2025] महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १४ मे २०२५
[NMMC NUHM Bharti] नवी मुंबई महानगरपालिका-NUHM भरती 2025
एकूण जागा : 36
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.