न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate of Forensic Science Laboratories] मुंबई येथे लेखा अधिकारी पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
लेखा अधिकारी (Account Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील निवृत्त लेखा अधिकारी, गट - अ. ०२) महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील लेखा अधिकारी गट-अ किंवा त्यावरील वरिष्ठ पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. ०३) महाराष्ट्र प्रशासकीय लेखा, वित्त व्यवस्थापन व बजेट संदर्भातील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल आणि अपवादात्मक परिस्थितीत विहित अनुभव कालावधी प्राप्त झालेले अधिकारी उपलब्ध न झाल्यास अनुभव कालावधी शिथिल करण्यात येईल.
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विद्यापीठ जवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००९८.
Official Site : www.dfsl.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.