डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Dedicated Freight Corridor Corporation of India Limited] मध्ये विविध पदांच्या १५७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
एक्झिक्युटिव (सिव्हिल) : ८२ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ९००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) : ३९ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ९००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलीकम्युनिकेशन) : ९७ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ९००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
एक्झिक्युटिव/ ऑपरेटिंग (स्टेशन मास्टर & कंट्रोलर) : १०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह पदवीधर
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ९००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ सिव्हिल (Artisan) : २३९ जागा
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ इलेक्ट्रिकल :६८ जागा
ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ (सिग्नल & टेलीकम्युनिकेशन) : ४२ जागा
MTS (ग्रेड -IV) सिव्हिल (ट्रॅकमन) : ४५१ जागा
MTS (ग्रेड -IV) इलेक्ट्रिकल (हेल्पर) : ३७ जागा
MTS (ग्रेड-IV) S&T (हेल्पर) : ०६ जागा
MTS (ग्रेड-IV) ऑपरेटिंग : ४०२ जागा
शैक्षणिक पात्रता उर्वरित पदांकरिता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट उर्वरित पदांकरिता : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क उर्वरित पदांकरिता : ५००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक (CBT) : ०१ ते ०५ ऑक्टोबर २०१८ रोजी
Official Site : www.dfccil.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Pune DCC Bank Bharti 2026] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चालक भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२६
[PMC Bharti 2026] पुणे महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 09
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[SCEA] राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती 2026
एकूण जागा : 03
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.