डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University Raigad] रायगड येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैदकीयअधिकारी (Medical Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. / बी.ए.एम.एस. / बी.एच.एम.एस. ०२) वैद्यकीय कामाचा ०३ वर्षे अनुभव
क्रीडा प्रशिक्षक (Sports Teacher) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमपी. एड. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण ०२) एमपी. एड. शिक्षक कामाचा ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
परिचारिका (Nurse) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ए.एन.एम. / जी.एन.एम./बी.एस्सी. नर्सिंग कोर्स ०२) वैद्यकीय कामाचा ०३ वर्षे अनुभव
शुल्क : ३००/- रुपये [मगासवर्गीय - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १००००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : रायगड
मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड.
Official Site : www.dbatuonline.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[UCO Bank Bharti 2026] युको बँकेत अप्रेंटिस पदांच्या 530 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 530
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[Supreme Court Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालयात 315 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 315
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Indian Army TES Bharti 2026] 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 57 (जुलै 2027)
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[Mumbai Port Trust Bharti 2026] मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६
[CRPF Sports Quota Bharti 2026] केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडूंच्या 521 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 521
अंतिम दिनांक : ११ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.