जिल्हा एड्स नियंत्रण विभाग [District AIDS Prevention & Control Unit Civil Hospital ,Satara] सातारा येथे 'वैद्यकीय अधिकारी' पदांची ०१ जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ०४:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी. राष्ट्रीय एड्स कार्यक्रमांतर्गत अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राध्यान्य
वयाची अट : ६० वर्षे
वेतनमान (Pay Scale) : ३६,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : कराड, सातारा
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, सातारा.
Official Site : www.satara.nic.in / www.mahasacs.org / zpsatara.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.