केंद्रीय शिक्षक पात्रता [Central Board of Secondary Education] परीक्षा २०२० प्रवेश घेण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२० - जुलै (Central Teacher Eligibility Test 2020 - July)
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता १ ली ते ५ वी: ०१) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण ०२) D.Ed/ B.El.Ed किंवा समतुल्य.
इयत्ता ६ वी ते ८ वी: ०१) ५०% गुणांसह पदवीधर ०२) B.Ed किंवा समतुल्य
शुल्क :
प्रवर्ग | फक्त पेपर -I किंवा पेपर – II | पेपर – I व पेपर -II |
General/ OBC | १०००/- रुपये | १२००/- रुपये |
SC/ ST/ PWD | ५००/- रुपये | ६००/- रुपये |
परीक्षा दिनांक : ०५ जुलै २०२० रोजी
Official Site : www.ctet.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.