कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च [CSIR URDIP] पुणे येथे विविध १२ जागा

Date : 27 November, 2017 | MahaNMK.com

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च [CSIR URDIP] [Council of Scientific & Industrial Research - Unit for Research and Development of Information Products] पुणे येथे विविध १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ डिसेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोजेक्ट असिस्टंट -II (Chemical Sciences): 05 जागा   

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह M. Sc. (Organic/Biochemistry/ Natural Product)

वयाची अट : ३० वर्षे

प्रोजेक्ट असिस्टंट -III (Chemical Sciences): 03 जागा   

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह M. Pharm. किंवा M. Sc. Organic Chemistry आणि ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षे

प्रोजेक्ट असिस्टंट -III (Chemical Sciences): 01 जागा   

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह M. Sc.(Chemical Sciences) आणि ०२ वर्षे अनुभव किंवा M. Pharm.

वयाची अट : ३५ वर्षे

प्रोजेक्ट असिस्टंट -III (Life sciences): 01 जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) M. Sc( Life Sciences / Biochemistry / Biotechnology /Microbiology / Genetics / Bioinformatics)  ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षे

प्रोजेक्ट असिस्टंट -II (Comp/IT): 01 जागा   

शैक्षणिक पात्रता : ५५ गुणांसह पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech (Computer Science/ Computer Applications /IT)

वयाची अट : ३० वर्षे

को ऑर्डिनेटर: 01 जागा   

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह ME /M Tech OR PhD (Science/Engg)

वयाची अट : ३५ वर्षे

सूचना वयाची अट : [OBC/SC/ST/अपंग/महिला - ०५ वर्षे सूट]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.