सीएसआयआर [CSIR Advanced Material And Processes Research Institute Bhopal] प्रगत साहित्य आणि प्रक्रिया संशोधन संस्था भोपाल येथे 'प्रोजेक्ट स्टाफ' पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रोजेक्ट स्टाफ (Project Staff)
रिसर्च असोसिएट III (Research Associate III) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Ph.D
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
एसआरएफ (SRF) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ME/M.Tech or M.SC
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
जेआरएफ (JRF) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc/M.Sc or Post Graduate degree
वयाची अट : २८ वर्षापर्यंत
पीए III (PA III) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Sc or BE/B/.Tech/ or ME/M.Tech
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
पीए II (PA II) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Sc. in (Physics)/BE/B.Tech
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भोपाल
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीएसआयआर प्रगत साहित्य आणि प्रक्रिया संशोधन संस्था (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे) होशंगाबाद रोड, हबीबगंज नाकाजवळ, भोपाळ- ४६२०२६ (एम.पी.).
Official Site : www.ampri.res.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.