चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Chennai Petroleum Corporation Limited] चेन्नई येथे 'अप्रेन्टिस' पदांच्या १४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अप्रेन्टिस - प्रशिक्षणार्थी (Apprentice)
वेल्डर (Welder) : ०७ जागा
इलेक्ट्रिशिअन (Electrician) : ०९ जागा
मेकॅनिक - मोटर वाहन (Mechanic - Motor Vehicle) : १० जागा
मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स (Mechanic machine tool maintenance) : ०८ जागा
मशिनिस्ट (Machinist) : ०५ जागा
टर्नर (Turner) : ०४ जागा
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स (Mechanic Auto Electrical & Electronics) : ०२ जागा
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) : ०३ जागा
मेकॅनिक - रिपेर व मेन्टेनन्स मोटर वाहन (Mechanic - Repairs & Maintenance Automotive) : ०२ जागा
ड्राफ्ट्समन - सिव्हिल (Draftsman - Civil : ०३ जागा
ड्राफ्ट्समन - मेकॅनिकल (Draftsman - Mechanical) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI
फिटर (Fitter) : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) ITI (वेल्डर)
कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI
लॅबोरेटरी असिस्टंट - केमिकॅल प्लांट (Laboratory Assistant - Chemic Plant) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.
अटेंडेंट ऑपरेटर - केमिकॅल प्लांट (Attendant Operator - Chemic Plant) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.
ऍडवान्सड अटेंडेंट ऑपरेटर - प्रोसेस (Advanced Attendant Operato) : १४ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.
अकाउंटंट (Accountant) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम
बॅक ऑफिस असिस्टंट (Back Office Assistan) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एक्झिक्युटिव - मार्केटिंग (Executive - Marketing) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA (Marketing) / PG डिप्लोमा (Marketing Management)
एक्झिक्युटिव (Executive - HR) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA (HR) / MSW / PG डिप्लोमा (Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
एक्झिक्युटिव - कॉम्पुटर सायन्स (Executive - Computer Science) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : MCA
फायनान्स & अकाउंट (Finance & Account) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : CA/ICWA/ MFC / MBA (Finance & Accounts) / PG डिप्लोमा (Financial Management)
सिक्योरिटी गार्ड (Security Guard) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend:) : १०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)
Official Site : www.cpcl.co.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 147
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[MCGM Bharti 2026] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 38
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[BAVMC Pune Bharti 2026] भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२६
[EXIM Bank Bharti] भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[VNIT] विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर भरती 2026
एकूण जागा : 45
अंतिम दिनांक : ०१ मार्च २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.