जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मुंबई भरती २०२२

Date : 8 November, 2022 | MahaNMK.com

icon

Collector Office Mumbai Recruitment 2022

Collector and District Magistrate’s Office, Mumbai Recruitment 2022: Jilhadhikari Karyalay Mumbai Bharti has a new vacancy for the post of District Disaster Management Officer. The official website is www.mumbaisuburban.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments


जाहिरात दिनांक: ०८/११/२२

जिल्हाधिकारी कार्यालय [Office of Collector, Mumbai] मुंबई येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून दिनांक ०८ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०१ जागा

Jilhadhikari Karyalay Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी अधिकारी / Legal Officer ०१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा (एलएलबी) व तो सनदधारक असेल. ०२) उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०३) विधी अधिकारी या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान ७ वर्षाचा अनुभव असेल. (अनुभवाचे जिल्हा बार असोसिएशनचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे.) ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे. ०१

Eligibility Criteria For Jilhadhikari Karyalay Mumbai

वयाची अट : ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये  + ५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा निवास समिती, मुंबई शहर.ओल्ड कस्टम हाउस, शाहिद भगत सिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - ४००००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbaicity.gov.in

How to Apply For Jilhadhikari Karyalay Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ नोव्हेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mumbaicity.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

 

जाहिरात दिनांक: २२/०४/२२

जिल्हाधिकारी कार्यालय [Office of Collector, Mumbai] मुंबई येथे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २० जागा

Collector Office Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता/ Special Assistant Public Prosecutor ०१) मान्यताप्राप्त विधी शाखेचा पदवीधारक असावा. ०२) वकील म्हणून नोंदणी केलेलाव कमीत कमी ०५ वर्षे प्रकरणे चालवण्याचा वकिलाचा अनुभव असावा २०

Eligibility Criteria For Collector Office Mumbai 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbaisuburban.gov.in

How to Apply For Jilhadhikari Karyalay Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.akola.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २६/०२/२२

जिल्हाधिकारी कार्यालय [Office of Collector, Mumbai Suburban District] मुंबई उपनगर जिल्हा येथे विशेष सहाय्यक सरकारी वकील पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २० जागा

Mumbai SubUrban Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता/ Special Assistant Public Prosecutor ०१) मान्यताप्राप्त विधी शाखेचा पदवीधारक असावा. ०२) तसेच बार कौन्सिलचे रजिस्ट्रेशन कमीत कमी ५ वर्षे पूर्ण झालेले असावे. ०३) ५ वर्षे अनुभव असावा. २०

Eligibility Criteria For Mumbai SubUrban

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, १०वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई - ५१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbaisuburban.gov.in


 

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई  [Collector and District Magistrate’s Office, Mumbai] येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाच्या जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Jilhadhikari Karyalay Mumbai Vacancy Details

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (District Disaster Management Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी / पदव्युत्तर पदवी (समाजशास्त्र किंवा आपत्ती व्यवस्थापन). ०२) आपत्ती व्यवस्थापनातील कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. ०३) मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे गरजेचे ०४) टिप्पणी लेखन, अहवाल लेखन यामध्ये विशेष प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मुंबई

जाहिरात पहा : येथे क्लिक करा

Official Site: mumbaicity.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.