जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या ३५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित व्यवसायात व्यावसायिक उच्च माध्यमिक शिक्षण (VHSE).
ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) : ३५० जागा
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (इलेक्ट्रिशियन/फिटर/वेल्डर/मशिनिस्ट/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ड्राफ्ट्समन (मेकॅनिक)/ ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/पेंटर (जनरल)/ मेकॅनिक मोटर वेहिकल/ शीट मेटल वर्कर/शिपराइट वुड (सुतार)/मेकॅनिक डिझेल/फिटर पाईप (प्लंबर)/ रेफ. & AC मेकॅनिक)
वयाची अट : अप्रेंटिस नियमाप्रमाणे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : कोची (केरळ)
Official Site : www.cochinshipyard.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[RITES Bharti 2025] RITES लिमिटेड मध्ये 600 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 600
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२५
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन 140 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२५
[NMMC NUHM Bharti 2025] नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स पदांची भरती 2025
एकूण जागा : 44
अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२५
[DIAT] डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २४ ऑक्टोबर २०२५
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.