चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड [Chennai Metro Rail Limited] मध्ये विविध पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
महाव्यवस्थापक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduate and Member of the institute of Chartered Accountants of India or Member of the Institute of Cost Accountants of India.
वयाची अट : ५० वर्षे
स्ट्रक्चरल डिज़ाइन एक्सपर्ट : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Tech (Structure).
वयाची अट : ५० वर्षे
आर्किटेक्चरल एक्सपर्ट : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Bachelor Degree in Architecture.
वयाची अट : ५० वर्षे
एमईपी एक्सपर्ट : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech in Electrical or Electrical and Electronics.
वयाची अट : ५० वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक / उप आयुक्त व्यवस्थापक / व्यवस्थापक : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduate degree in Civil Engineering./ Chartered Accountant and member of the Institute of Chartered Accountant of India or Cost Accountant and member of Institute of Cost Accountant of India
वयाची अट : ३८ वर्षे
कार्यकारी प्रशिक्षक : २५ जागा
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST - ५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,९०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : चेन्नई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य मॅनेजर (एचआर), चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड सीएमएलएल डिपो, एडिन बिल्डिंग, पॉनोमली हाय रोड, कोयंबडे, चेन्नई - ६००१०७.
Official Site : www.chennaimetrorail.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.