चंद्रपूर शहरी मल्टीस्टेट [Chandrapur Urban Multistate] मध्ये विविध पदांच्या १०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९, २० व २१ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विभागीय अधिकारी (Departmental Officer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : M.B.A / M.Com / G.D.C.A अनुभव असल्यास प्राधान्य
शाखा अधिकारी (Branch Officer) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : M.B.A / M.Com अनुभव असल्यास प्राधान्य
कनिष्ठ सहायक अधिकारी (Jr. Assistant Officer) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : B. Com/ M.Com अनुभव असल्यास प्राधान्य
सहाय्यक अधिकारी (Assistant Officer) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : B. Com / B.A. कोणत्याही शाखेचा पदवीधर अनुभव असल्यास प्राधान्य
लिपिक (Clerk) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : B. Com / B.A. कोणत्याही शाखेचा पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक. अनुभव असल्यास प्राधान्य
परिशिष्ट (Attendant) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण/ १२ वी उतींर्ण
दैनिक आणि आवर्त ठेव प्रतिनिधी (Daily and recurring deposit representative) : ४० जागा
नोकरी ठिकाण : यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
मुलाखतीचे ठिकाण : जाहिरात पाहा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.