चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या २५ जागा

Updated On : 13 April, 2017 | MahaNMK.com

चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० जानेवारी २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


कायदा /विधी अधिकारी

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विधी शाखेची पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा

सहाय्यक नगर रचनाकार

एकूण जागा : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Arch  किंवा  स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

सुरक्षा अधिकारी : ०१ जागा

सिस्टीम मॅनेजर : ०१ जागा

माहिती व जनसंपर्क अधिकारी : ०१ जागा

पर्यावरण संवर्धन अधिकारी : ०१ जागा

शाखा अभियंता (विद्युत) : ०१ जागा

शाखा अभियंता (यांत्रिकी) : ०१ जागा

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : ०१ जागा

उद्यान अधिक्षक : ०१ जागा

उद्यान निरीक्षक : ०१ जागा

वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता)​​​​​​​ : ०१ जागा

स्वच्छता निरीक्षक : ०४ जागा

सूचना : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा

परीक्षा शुल्क : ८००/- रुपये  [मागासवर्गीय - ४००/- रुपये]

परीक्षा दिनांक : २९ जानेवारी २०१७ रोजी 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१