चाकण शिक्षण मंडळ [Chakan Shikshan Mandal] पुणे येथे विविध पदांच्या ४२ जागा

Date : 18 March, 2018 | MahaNMK.com

चाकण शिक्षण मंडळ [Chakan Shikshan Mandal Pune] पुणे येथे विविध पदांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मार्च २०१८ आहे. मुलाखत दिनांक २५ मार्च २०१८ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. डी.एड.

माध्यमिक शिक्षक (Secondary Teachers) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ए. बी.एड.(इंग्रजी)

उच्च माध्यमिक शिक्षक (Higher Secondary Teachers) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. बी.एड.

लिपिक (Clerk) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम./ एम.कॉम.

अकाउंटंट (Accountant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम./ एम.कॉम.

पूर्व प्राथमिक नर्सरी शिक्षक (Pre Primary Nursery Teachers) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता :  एच.एस.सी., बालवाडी कोर्स/ एन.टी.टी.कोर्स

मदतनीस (Helper) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता :  एच.एस.सी.

नोकरी ठिकाण : चाकण, पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवोन्मेष विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चाकण, अगवावाडी रोड, ता. खेड, चाकण, पुणे - ४१०५०१.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.