icon

मध्य रेल्वे [Central Railway] सोलापूर येथे विविध पदांच्या १३ जागा

Updated On : 1 June, 2020 | MahaNMK.com



Divisional Railway Hospital, Solapur Recruitments 2020: Divisional Railway Hospital, Solapur has new 13 vacancies for the post of Medical Practitioners. Laboratory Superintendent. Last Date To Apply Is 3rd June 2020 and the official website is www.cr.indianrailways.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

मध्य रेल्वे [Divisional Railway Hospital, Solapur] सोलापूर येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय चिकित्सक (Medical Practitioners) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : विशेषज्ञ एमडी/ एमबीबीएस (चिकित्सक / छातीचा चिकित्सक)

वयाची अट : ५० वर्षापर्यंत [सेवानिवृत्त - ६७ वर्षापर्यंत]

प्रयोगशाळा अधीक्षक (Laboratory Superintendent) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. सह बायो-केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी + डीएमएलटी इन डिप्लोमा

वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत [सेवानिवृत्त - ६५ वर्षापर्यंत]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २९,२००/- रुपये ते ९५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]il.com

Official Site : www.cr.indianrailways.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 June, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :