[CDTL] केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था भरती 2023

Date : 9 September, 2023 | MahaNMK.com

icon

CDTL Bharti 2023

CDTL Bharti 2023: CDTL's full form is Central Drugs Standard Control Organization, CDTL Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.cdsco.gov.in. This page includes information about the CDTL Bharti 2023, CDTL Recruitment 2023, and CDTL 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 09/09/23

केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संस्था [Central Drugs Standard Control Organization] केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा मुंबई येथे विविध पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 04 जागा

CDTL Mumbai Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - I / Senior Scientific Officer - I 01
2 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - II / Senior Scientific Officer - II 01
3 तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant 01
4 लेखा सहाय्यक / Accounts Assistant 01

Eligibility Criteria For CDTL Mumbai Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) एम.एस्सी. सह पीएच.डी. रसायनशास्त्र / विश्लेषणात्मक विज्ञान / उपकरणे / तंबाखू आणि तंबाखू उत्पादनांशी संबंधित अभ्यास. 02) 03 वर्षे अनुभव.
2 रसायनशास्त्र/बायोकेमिस्ट्री/फार्मास्युटिकल केमिस्ट्री/विज्ञान मध्ये एम.एस्सी. किंव एम.फार्म सह 05 वर्षांचा संशोधन अनुभव.
3 एम.एस्सी. किंवा बी.एस्सी /बी.फार्म सह 03 वर्षे अनुभव
4 बी.कॉम / बी.ए.सह 02 वर्षे अनुभव

वयाची अट : 45 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 34,000/- रुपये ते 65,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Ministry of Health & Family Welfare, Central Drug Testing Laboratory, (CDTL) Zonal FDA Bhavan, GMSD Compound, Bellasis Road, Mumbai Central, Mumbai-400008.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cdsco.gov.in 

How to Apply For CDTL Mumbai Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cdsco.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.