[CBIC] केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती 2024

Date : 23 April, 2024 | MahaNMK.com

icon

CBIC Recruitment 2024

CBIC's full form is Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department, CBIC Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.cbic.gov.in. This page includes information about the CBIC Bharti 2024, CBIC Vacancy 2024, CBIC Recruitment 2024, and CBIC 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 23/04/24

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Department of Revenue] मध्ये "अतिरिक्त सहायक संचालक" पदाच्या 110 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 110 जागा

CBIC Recruitment 2024 Details:

पदांचे नाव जागा
अतिरिक्त सहायक संचालक / Additional Assistant Director 110

Eligibility Criteria For CBIC Application 2024

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण :  47600/- रुपये ते 1,51,100/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त संचालक (सीसीए), डीजीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली-110002.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in

How to Apply For CBIC Notification 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 मे 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cbic.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitment:


 

जाहिरात दिनांक: २४/०८/२२

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Department of Revenue] वित्त मंत्रालय, महसूल विभाग मध्ये अधीक्षक/निरीक्षक पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

CBIC Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता जागा
अधीक्षक/निरीक्षक / Superintendent / Inspectors CBIC अंतर्गत संचालनालयांमध्ये समान पदे असलेले अधिकारी ०६

Eligibility Criteria For CBIC

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in

How to Apply For CBIC Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०२२ आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cbic.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २३/०७/२२

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department] महसूल विभाग मध्ये प्रशासकीय अधिकारी पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

CBIC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रशासकीय अधिकारी / Administrative Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बॅचलर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव ०४

Eligibility Criteria For CBIC

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Plot No. 155, Sector-P-34, NH, Jaistha & Vaishak, CIDCO, Nashik-422008..

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in

How to Apply For CBIC Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cbic.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १३/०७/२२

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department] महसूल विभाग मध्ये प्रशासकीय अधिकारी पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

CBIC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रशासकीय अधिकारी / Administrative Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बॅचलर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव १४

Eligibility Criteria For CBIC

वयाची अट : ११ ऑगस्ट २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते १,४२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief Commissioner, CGST & Customs, Pune Zone, 41-A, GST Bhavan, Opposite Wadia College, Sassoon Road, Pune. 411001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in

How to Apply For CBIC Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ ऑगस्ट २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cbic.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०७/०४/२२

वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय [Directorate General of Goods and Services Tax Intelligence] पुणे विभागीय युनिट गोवा येथे गुप्तचर अधिकारी पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

DGGI Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
गुप्तचर अधिकारी/ Intelligence Officer ०३

Eligibility Criteria For DGGI 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे - ४,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in

सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For DGGI Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cbic.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०५/०३/२२

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department] महसूल विभाग मध्ये विशेष सरकारी वकील पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४, २५ व ३१ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

CBIC Recruitment Details:

विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor)

Eligibility Criteria For CBIC 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक ३ (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in


 

जाहिरात दिनांक: १६/१०/२१

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department] महसूल विभाग मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ व ३० नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

CBIC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
निरीक्षक/ Inspector ०७
अधीक्षक/ Superintendent ०७

Eligibility Criteria For CBIC 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate General of Vigilance Indirect Taxes & Customs North Zonal Unit 2nd Floor, C.R. Building, I.P. Estate New Delhi - 110002.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in


 

जाहिरात दिनांक: १३/१०/२१

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department] महसूल विभाग मध्ये विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २४ जागा

CBIC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कर सहाय्यक/ Tax Assistant १०
आशुलिपिक Gr-II/ Stenographer Gr-II ०१
हवालदार / Havaldar १०
मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi-Tasking Staff ०३

Eligibility Criteria For CBIC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष
मान्यताप्राप्त मंडळातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
मान्यताप्राप्त बोर्डमधून मॅट्रिक किंवा समकक्ष
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant Director (Cadre) Directorate General of Performance Management Central Board of Indirect Taxes and Customs Drum Shape Building, IP Bhawan, IP Estate New Delhi-110002.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in


 

जाहिरात दिनांक: २५/०९/२१

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department] महसूल विभाग मध्ये गुप्तचर अधिकारी पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

CBIC Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता जागा
गुप्तचर अधिकारी/ Intelligence Officer - ०६

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,३०० /- रुपये ते ३४,८००/- रुपये ग्रेड पे - ४,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे, गोवा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Principal Director General, DGGI, Hqrs., New Delhi.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director-General, DGGI, SNU-WEST, Mumbai.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in


 

जाहिरात दिनांक: २५/०६/२१

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department] महसूल विभाग मध्ये सहसचिव / आयुक्त पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

CBIC Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता जागा
सहसचिव / आयुक्त/ Joint Secretary/Commissioner - ०३

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cbic.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.