[CARA] केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण भरती 2023

Date : 22 April, 2023 | MahaNMK.com

icon

CARA Recruitment 2023

CARA's full form is Central Adoption Resource Authority, CARA Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.cara.nic.in. This page includes information about the CARA Bharti 2023, CARA Recruitment 2023, and CARA 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 22/04/23

केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण [Central Adoption Resource Authority] मध्ये विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसाच्या आत पाठवावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 12 जागा

CARA Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सहसंचालक / Joint Director 01
2 वरिष्ठ प्रणाली विश्लेषक / Sr. System Analyst 01
3 सहायक संचालक / Assistant Director 05
4 सामग्री व्यवस्थापक / Content Manager 01
5 लेखाधिकारी / Accounts Officer 01
6 लेखापाल / Accountant 01
7 हिंदी अनुवादक / Hindi Translator 01
8 वैयक्तिक सहाय्यक / Personal Assistant 01

Eligibility Criteria For CARA

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा समतुल्य 02) 12 वर्षे अनुभव
2 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी किंवा एम.एस्सी किंवा बी.ई./ बी.टेक. 02) 05 वर्षे अनुभव
3 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही सामाजिक विज्ञान/सामाजिक कार्य/बालकल्याण/बालविकास/मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी 02) 08 वर्षे अनुभव
4 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी किंवा एम.एस्सी किंवा बी.ई./ बी.टेक. 02) 02 वर्षे अनुभव
5 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम. किंवा समकक्ष  02) 05 वर्षे अनुभव
6 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम. किंवा समकक्ष  02) 05 वर्षे अनुभव
7 मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी सह अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंग्रजी सह अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी 
8 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा समतुल्य 02) 05 वर्षे अनुभव

वयाची अट : 56 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Member Secretary & Chief Executive Officer, Central Adoption Resource Authority (CARA), West Block-8, Wing-II, 2nd Floor, R.K. Puram, New Delhi-110066.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cara.nic.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For CARA Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसाच्या आत पाठवावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cara.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.