महाराष्ट्र समन्वयीत कृषी विकास प्रकाल्पात(CAIM) विविध पदाच्या एकूण ४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ नोव्हेंबर २०१६ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
पारा वेट्स
एकूण : २७ जागा
शैक्षणिक : १) पशुवैद्यकीय / दुग्धशाळा विज्ञान/ पशुवैद्यकीय विज्ञान पदवीधर किंवा डिप्लोमा २) 01 वर्ष अनुभव
सिविल इंजिनीअर (Civil Engineer - Consultant )
एकूण : ०६ जागा
शैक्षणिक : १) सिव्हिल इंजिनिअरिंग, ग्रामीण इंजिनिअरिंग, बांधकाम तंत्रज्ञान, ग्रामीण बांधकाम डिप्लोमा किंवा पदवी 2) डिप्लोमा 05 वर्षे अनुभव , पदवी 02 वर्षे अनुभव
माती व जल संधारण - सल्लागार (Soil & Water conservation)
एकूण : ०६ जागा
शैक्षणिक : १) B.Sc. Agri / BTech Agri Eng. Graduate in Civil Engineer २) सह 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc. Agri / MTech Agri Eng. Post- Graduation in Civil Engineer सह 01 वर्ष अनुभव
पशुधन विकास सल्लागार (Livestock Development - Consultant)
एकूण : ०६ जागा
शैक्षणिक : १) पशुवैद्यक शास्त्रातील व पशुसंवर्धन पदवी २) 02 वर्ष अनुभव
बाजार लिंकेज स्पेशालिस्ट (Market Linkage Specialist (PMU))
एकूण : ०१ जागा
शैक्षणिक : १) पदव्युत्तर पदवी किंवा PG डिप्लोमा / MBA २) 03 वर्षे अनुभव
देखरेक आणि मूल्यांकन अधिकारी (Monitoring & Evaluation officer (DPMT))
एकूण : ०१ जागा
शैक्षणिक : १) अर्थशास्त्र, सांख्यिकी, वित्त पदव्युत्तर पदवी २) 05 वर्षे
लेखापाल (Accounts Assistant (DPMT))
एकूण : ०१ जागा
शैक्षणिक : १) वाणिज्य, लेखा/ वित्त पदव्युत्तर पदवी २) 03 वर्षे अनुभव
लेखा सहाय्यक (Accounts Assistant (DPMT))
एकूण : ०१ जागा
शैक्षणिक : १) वाणिज्य पदवी २) 03 वर्षे अनुभव
जाहिरात (Notification) & Application Form:
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[RRB Paramedical Bharti 2025] भारतीय रेल्वेत 434 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 434
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[SCI Bharti 2025] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 75
अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२५
[Goa Shipyard Bharti 2025] गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 62 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 62
अंतिम दिनांक : २४ सप्टेंबर २०२५
[Balmer Lawrie] बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 12
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.