सीमा रस्ते संघटना [BRO] मध्ये कामगार पदांच्या ५४० जागा

Updated On : 30 October, 2019 | MahaNMK.com

icon

सीमा रस्ते संघटना [Border Roads Organisation, New Delhi] मध्ये कामगार पदांच्या ५४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


मल्टी स्किल्ड कामगार (Multi Skilled Worker - Driver Engine Static) : ५४० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) मेकॅनिक मोटार / वेहिकल / ट्रॅक्टर  ITI प्रमाणपत्र किंवा ड्रायव्हर प्लांट & मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी क्लास 2 कोर्स उत्तीर्ण.

वयाची अट: २५ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शारीरिक पात्रता:

अनु.क्र. विभाग उंची छाती (सेमी) वजन (Kg)
१. पश्चिम हिमालयी प्रदेश १५८ से.मी. किमान ७५ से.मी. (५ से.मी. फुगवून) ४७.५ किलो ग्रॅम
२. पूर्वी हिमालयी प्रदेश १५२ से.मी. किमान ७५ से.मी. (५ से.मी. फुगवून) ४७.५ किलो ग्रॅम
३. पश्चिम प्लेन क्षेत्र १६२.५ से.मी. किमान ७६ से.मी. (५ से.मी. फुगवून) ५० किलो ग्रॅम
४. पूर्व क्षेत्र १५७ से.मी. किमान ७५ से.मी. (५ से.मी. फुगवून) ५० किलो ग्रॅम
५. मध्य क्षेत्र १५७ से.मी. किमान ७५ से.मी. (५ से.मी. फुगवून) ५० किलो ग्रॅम
६. दक्षिणी क्षेत्र १५७ से.मी. किमान ७५ से.मी. (५ से.मी. फुगवून) ५० किलो ग्रॅम
७. गोरखास (भारतीय) १५२ से.मी. किमान ७५ से.मी. (५ से.मी. फुगवून) ४७.५ किलो ग्रॅम

शुल्क : ५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015.

Official Site : www.bro.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२१
NMK
TJSB सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२१
NMK
[Goa Police] गोवा पोलिस भरती २०२१
अंतिम दिनांक : २१ ऑक्टोबर २०२१
NMK
[DRDO SAG] संरक्षण संशोधन व विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२१