भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Bharat Petroleum Corporation Limited] मध्ये 'जनरल वर्कमन' पदांच्या ४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जनरल वर्कमन ट्रेनी - बी केमिकल (General Workman - B Trainee Chemical) : ३० जागा
जनरल वर्कमन ट्रेनी - बी मेकॅनिकल (General Workman - B Trainee Mechanical) : १२ जागा
जनरल वर्कमन ट्रेनी - बी इंस्ट्रुमेंटेशन (General Workman - B Trainee Instrumentation) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह केमिकल / मेकॅनिकल / इंस्ट्रुमेंटेशन टेक्नोलोंजि / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंग डिप्लोमा उत्तीर्ण ०२) ०१ वर्षाचा संबंधीत कामाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ०१ मे २०१८ रोजी १८ ते ३० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, अपंग - १० वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ११,५००/- रुपये ते २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : बीपीसीएल कोची रिफायनरी, कोची, केरळ
Official Site : www.bharatpetroleum.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
नगर विकास विभाग मुंबई भरती 2024
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३१ मे २०२४
Army SSC RVC Bharti 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०३ जून २०२४
[UPSC CDS] संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2024
एकूण जागा : 459
अंतिम दिनांक : ०४ जून २०२४
[Indian Army TES] भारतीय सेना TES भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १३ जून २०२४
[Nagpur High Court] नागपूर उच्च न्यायालय भरती 2024
एकूण जागा : 56
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.