Bombay High Court Bharti 2024: Bombay High Court has the following new vacancies and the official website is www.bombayhighcourt.nic.in. This page includes information about the Bombay High Court Bharti 2024, Bombay High Court Recruitment 2024, and Bombay High Court 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये सफाई कामगार पदाच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 06 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सफाई कामगार / Resource Personnel | 06 |
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सफाई कामगार |
|
वयाची अट : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय - 05 वर्षे सूट)
शुल्क : 200/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००९
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bombayhighcourt.nic.in
Expired Recruitment
बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये संसाधन कर्मचारी पदांच्या 80 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 80 जागा
पदांचे नाव | पात्रता | जागा |
संसाधन कर्मचारी / Resource Personnel | 01) Retired officers and retired employees (Group A to C cadre) of the Bombay High Court are eligible. 02) The retired Officers and retired employees who are compulsorily retired, discharged from service in probation / prematurely retired or dismissed are not eligible. | 80 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई, औरंगाबाद, नागपुर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai - 400 001.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bombayhighcourt.nic.in
बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मुंबई येथे जिल्हा न्यायाधीश पदांच्या 19 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 जानेवारी 2024 आहे. ऑनलाईन भरलेले अर्ज पोहोचण्याची अंतिम अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 19 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
जिल्हा न्यायाधीश / District Judge | कायद्यातील पदवी धारक | 19 |
वयाची अट : 09 जानेवारी 2024 रोजी 35 ते 45 वर्षे [मागासवर्गीय - 48 वर्षे]
शुल्क : 1,000/- रुपये [मागासवर्गीय - 500/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 1,44,840/- रुपये ते 1,94,660/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar General, High Court, Fort, Mumbai - 400 032
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bombayhighcourt.nic.in
बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मुंबई येथे स्वीय सहाय्यक (PA) पदांच्या 34 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 34 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
स्वीय सहाय्यक (PA) / Personal Assistant (PA) | 01) पदवीधर 02) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. 03) इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि. 04) संगणक प्रमाणपत्र | 34 |
वयाची अट : 05 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
शुल्क : 300/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : 67,700/- रुपये ते 2,08,700/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bombayhighcourt.nic.in
बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मुंबई येथे जिल्हा न्यायाधीश पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2023 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 08 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
जिल्हा न्यायाधीश / District Judge | कायद्यातील पदवी धारक | 08 |
वयाची अट : 35 वर्षे ते 48 वर्षापर्यंत.
शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय - 500/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 1,44,840/- रुपये ते 1,94,660/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar General, High Court, Fort, Mumbai - 400 032.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bombayhighcourt.nic.in
बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मुंबई येथे कूक पदाच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 03 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कूक / Cook | 4 थी वर्ग पास | 03 |
वयाची अट : 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग - 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद ४३१००९.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Application Form: येथे क्लिक करा
Official Site : www.bombayhighcourt.nic.in
बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मुंबई येथे कौटुंबिक न्यायालय न्यायाधीश पदाच्या 15 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 एप्रिल 2023 आणि अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 15 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कौटुंबिक न्यायालय न्यायाधीश / Family Court Judges | 1) पर्सनल लॉ मध्ये स्पेशलायझेशनसह कायद्यात पदव्युत्तर. २) समाजकल्याण, समाजशास्त्र, मानसशास्त्र/तत्वज्ञान यासारख्या सामाजिक विज्ञानातील पदव्युत्तर पदवी कायद्यातील पदवीसह. | 15 |
वयाची अट : वय 35 वर्षांपेक्षा कमी नसावे.
शुल्क : रु.1,000/- (मागासवर्गीय उमेदवार: रु. 500/- )
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
Official Site : www.bombayhighcourt.nic.in
बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मुंबई येथे अधिवक्ता/सल्लागार पदांच्या 14 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून पत्राद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 14 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
अधिवक्ता/सल्लागार / Advocate / Counsels | 1) एलएलबी 2) बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा येथे किमान ५ वर्षांचा अनुभव | 14 |
वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 75,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याचा पत्ता: अधिकृत लिक्विडेटरचे कार्यालय, उच्च न्यायालय, मुंबई 5व्या मजल्यावर, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई – 400023.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.officialliquidatormumbai.com
बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मुंबई येथे शिपाई/ हमाल पदांच्या 160 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 160 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
शिपाई/ हमाल / Peon/Hamal | 7 वी पास असावा | 160 |
वयाची अट : 24 मार्च 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
शुल्क : 25/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bombayhighcourt.nic.in
बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] औरंगाबाद येथे वैयक्तिक सहाय्यक पदांच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 16 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैयक्तिक सहाय्यक / Personal Assistant | 01) पदवीधर 02) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. 03) इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि. 04) संगणक प्रमाणपत्र | 16 |
वयाची अट : 15 मार्च 2023 रोजी 21 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 300/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : 67,700/- रुपये ते 2,0,700/- रुपये.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bombayhighcourt.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.