Bank Of Baroda Bharti 2024 (BOB Bharti 2024): Bank of Baroda (BOB) has the following new vacancies and the official website is www.bankofbaroda.in. This page includes information about the Bank of Baroda Bharti 2024, Bank of Baroda Recruitment 2024 (BOB Recruitment 2024), and Bank of Baroda 2024 (BOB 2024) for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
We also have a Bankers Adda page, where you can check the latest Bank Jobs and Bank Bharti job updates.
बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या 22 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 22 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | अग्निशमन अधिकारी / Fire Officer | 02 |
2 | व्यवस्थापक / Manager | 10 |
3 | वरिष्ठ व्यवस्थापक / Senior Manager | 09 |
4 | मुख्य व्यवस्थापक / Chief Manager | 01 |
सूचना - वयाची अट : [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : -
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofbaroda.in
सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
Expired Recruitments
बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये व्यवस्थापक- सुरक्षा (MMG/S-II) पदांच्या 38 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 38 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
व्यवस्थापक- सुरक्षा (MMG/S-II) / Manager- Security (MMG/S-II) | 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) उमेदवार आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमिशन्ड सर्व्हिस मध्ये किमान पाच वर्षांचा अधिकारी असावा किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग-1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा असलेले पोलीस अधीक्षक. किंवा उमेदवार निमलष्करी दलात वर्ग - I राजपत्रित अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांची सेवा असलेला कमांडंट | 38 |
वयाची अट : 01 जानेवारी 2024 रोजी 25 ते 35 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 600/- रुपये [SC/ST/PWD/महिला - 100/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 48,170/- रुपये ते 69,810/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofbaroda.in
बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मुंबई येथे बीसी पर्यवेक्षक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
बीसी पर्यवेक्षक / BC Supervisor | कोणत्याही शाखेतील पदवीधर सह चांगले संगणक ज्ञान | 01 |
वयाची अट : 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Mumbai Metro South Region, 2nd floor, 3. Walchand Hirachand Marg, Ballard Pier, Mumbai -400001.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofbaroda.in
बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक-MSME रिलेशनशिप पदांच्या 250 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 250 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वरिष्ठ व्यवस्थापक-MSME रिलेशनशिप / Senior Manager-MSME Relationship | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी / MBA (मार्केटिंग& फायनान्स किंवा समतुल्य + 06 वर्षे अनुभव | 250 |
वयाची अट : 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 37 वर्षे, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 600/- रुपये [SC/ST/PWD/महिला - 100/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 63,840/- रुपये ते 78,230/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofbaroda.in
बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये BC पर्यवेक्षक पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 03 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | BC पर्यवेक्षक / BC Supervisors | 03 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये + 10,000/- रुपये (परिवर्तनीय घटक)
नोकरी ठिकाण : जबलपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Office of Bank of Baroda Regional Office-Jabalpur, Plot No. 1170, 1st Floor, Shivmoola Tower, Near Astha Medical, Wright Town, Jabalpur 482002.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofbaroda.in
बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 05 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | संरक्षण बँकिंग सल्लागार / Defence Banking Advisor (DBA) | 03 |
2 | उप संरक्षण बँकिंग सल्लागार / Deputy Defence Banking Advisor (DDBA) | 02 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | भारत सरकार/सरकारी संस्था/एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी (पदवी) | 60 वर्षापर्यंत |
2 | भारत सरकार/सरकारी संस्था/एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी (पदवी) | 57 वर्षापर्यंत |
सूचना - वयाची अट : 01 सप्टेंबर 2023 रोजी,
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : भोपाळ, चेन्नई, पाटणा , अहमदाबाद, विशाखापट्टणम
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofbaroda.in
बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | सेवानिवृत्त बँक कर्मचारी / Retired Bank Employees |
2 | तरुण शिकाऊ उमेदवार / Young Apprentices |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 01) कोणतेही बँक (पीएसयू / आरआरबी / खाजगी बँक / सहकारी बँक) चे मुख्य प्रबंधक समकक्ष पद पर्यंत सेवा निवृत्त अधिकारी. 02) चांगल्या ट्रॅक रेकार्ड बरोबर जे. ए. आय. बी परीक्षा उतीर्ण केलेले अणि बँक ऑफ बडोदाचे समकक्ष सेवा निवृत्त क्लार्क 03) सर्व अर्जदारांजवळ कमीत कमी ३ वर्षचा ग्रामीण बँकींग अनुभव आवश्यक. | 65 वर्षापर्यंत |
2 | संगणकाचे ज्ञान (एमएस ऑफिस, ई मेल, इंटरनेट इ.) सोबत एम. एस. सी (आय टी) / बी.ई (आय टी ) / एम.सी.ए / एम.बी.ए सारखी पात्रतेला प्राधान्य दिले जाईल. | 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत |
वयाची अट : 65 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पहली और दूसरी मंजिल, बीएसएनएल डीटीओ बिल्डिंग, पांडे चौक, जळगाव, (MH)-425001.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofbaroda.in
बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये बँक मित्र पर्यवेक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
बँक मित्र पर्यवेक्षक / Bank Friend Supervisor | 01) सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेचे सेवानिवृत अधिकारी (मुख्य प्रबंधक श्रेणी पर्यंत). 02) “बँक ऑफ बडोदा” चे सेवानिवृत्त लिपीक (JAIIB परीक्षा प्रमाणपत्र अनिवार्य). 03) कोणत्याही शाखेचे पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक (एमएस ऑफिस, ईमेल, इंटरनेट इ.). तथापि एम.एस्सी. (आयटी) / बीई (आयटी) / एमसीए / एमबीएड. शिक्षण असणा-या उमेद्वारासा प्राधान्य दिले जाईल. | - |
वयाची अट : 21ते 45 वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : बडोदा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofbaroda.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.