बंगलोर मेट्रो रेल्वेत (BMRCL) विविध पदांच्या 60 जागा

Date : 26 April, 2017 | MahaNMK.com

बंगलोर मेट्रो रेल्वेत (BMRCL) विविध पदांच्या 60 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ मे २०१७ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी अभियंता [Executive Engineer]: 20 जागा

शैक्षणिक पात्रता : i) BE/B.Tech (Civil)  ii) १२ वर्षे अनुभव

वयाची अट: ५० वर्षे 

सहाय्यक कार्यकारी अभियंता [Asst. Executive Engineer]: 20 जागा

शैक्षणिक पात्रता : i) BE/B.Tech(Civil)  ii) ०८ वर्षे अनुभव

वयाची अट: ४० वर्षे 

सहाय्यक अभियंता [Assistant Engineer]: 20 जागा

शैक्षणिक पात्रता :​​​​​​​ i) BE/B.Tech(Civil)/Diploma   ii) ०५ / ०८ वर्षे अनुभव

वयाची अट: ३५ वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Bangalore Metro Rail Corporation Limited, III Floor, BMTC Complex, K.H.Road, Shanthinagar, Bangalore 560027

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :​​​​​​​ ०२ मे २०१७

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.