![]()
भारतीय जैन संघटना [Bharatiya Jain Sanghatana’s, Education Society, Pune] पुणे येथे विविध पदांच्या १०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०८ जून आणि ०९ जून २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिक्षक (Teacher) : ८४ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.पी.एड. / एम.सी.एस./ एम.ई./ एम.ए./एम.कॉम / एम.एस्सी. बी.एड./ बी.ए./ बी.एस्सी. पदवी.
मुलाखत दिनांक : ०८ जून आणि ०९ जून २०१९ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०२:०० वाजता
बालवाडी शिक्षक (Balwadi Teacher) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : बालवाडी कोर्स
बालवाडी सहाय्यक (Balwadi Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०७ वी परीक्षा उत्तीर्ण
प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डी.एड. पदवी
हार्डवेअर असिस्टंट (Hardware Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : हार्डवेअर डिप्लोमा
शिपाई (Peon) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
लिपिक (Clerk) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : टाइपिंग सह टॅली कोर्स
मुलाखत दिनांक उर्वरित सर्व पदांकरिता : ०९ जून २०१९ रोजी दुपारी ०२:०० वाजता
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, पुणे नगर रोड, बकोरी फाटा, वाघोली, पुणे-४१२२०७.
Official Site : www.bjs.edu.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.